NIO Goa Recruitment 2020-गोवा येथे तांत्रिक सहा.(Technical Assistant)पदाच्या जागा

NIO Goa Recruitment 2020-गोवा येथे तांत्रिक सहा.(Technical Assistant)पदाच्या जागा

NIO Goa Recruitment 2020: CSIR – नॅशनल इंस्टिटयूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)पदाच्या एकूण 24 रिक्त जागाभरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)

पद संख्या – 24 जागा

शैक्षणिक पात्रता – First-class B.Sc. degree (Science)

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for NIO Goa Recruitment 2020(Technical Assistant)

Leave A Reply

Your email address will not be published.