राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नागपूर येथे विविध पदांच्या ५१६५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नागपूर येथे विविध पदांच्या ५१६५ जागा
अधिक माहिती
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ५१६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
भिषक (Physician) : ६९ जागा
शैक्षणिक पात्रता :
- M.D Medicine
- D.N.B
भूलतज्ञ (Anesthetists) : ३६ जागा
शैक्षणिक पात्रता :
- MD.Anesthetists
- DA
- D.N.B
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ३३९ जागा
शैक्षणिक पात्रता :
- M.B.B.S
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : ४५२ जागा
शैक्षणिक पात्रता :
- B.A.M.S
- B.U.M.S
रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) : १४१ जागा
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही वैद्यकीय पदवीसह MPH /MHA/MBA
- ०१ वर्षे अनुभव.
स्टाफ नर्स (Staff Nurse) : २४५५ जागा
शैक्षणिक पात्रता :
- G.N.M
- B.Sc Nursing
क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician) : ४३ जागा
शैक्षणिक पात्रता :
- सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ४२ जागा
शैक्षणिक पात्रता :
- B.Sc
- ०१ वर्षे अनुभव.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : १५२ जागा
शैक्षणिक पात्रता :
- शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.Sc D.M.L.T
फार्मासिस्ट (Pharmacist) : १८३ जागा
शैक्षणिक पात्रता :
- D.pharm
- B.Pharm
स्टोअर अधिकारी (Store Officer) : १४३ जागा
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
- ०१ वर्षे अनुभव.
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १८१ जागा
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
- मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग.
- एमएससीआयटी
वॉर्ड बॉय (Ward Boy) : ९३९ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
वेतनमान (Pay Scale) : ४००/- रुपये (प्रति दिवस)
वयाची अट : १९ एप्रिल २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त अधिकारी – ६५/७० वर्षापर्यंत]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 April, 2020
Mail Id: [email protected]
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in