NPCIL Recruitment 2021 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 147 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2021

NPCIL Recruitment Details

Nuclear Power Corporation of India Limited. NPCIL Recruitment 2021 (NPCIL Bharti 2021) for 26 Fixed Term Engineer Posts and 121 Trade Apprentice Posts.  www.ebharti.in/npcil-recruitment-2021


पदे: 26

पदाचे नाव: इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन सायन्स)

वयाची अट: 29 जुलै 2021 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: कर्नाटक

फी: नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2021.

जाहिरात

अर्ज करा


पदे: 121

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ट्रेड पद संख्या
1 इलेक्ट्रिशियन 32
2 फिटर 32
3 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 12
4 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12
5 PASSA/ COPA 07
6 वेल्डर 07
7 टर्नर 07
8 मशीनिस्ट 06
9 Reff. & AC मेकॅनिक 06
Total 121

 

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट: 15 जुलै 2021 रोजी 14 ते 24 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: ककरपार गुजरात

फी: नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Manager (HRM), Nuclear Power Corporation of India Limited, Kakrapar, Gujarat Site, Anumala, Vyara – 394651 Ta. Vyara, Dist. Tapi, Gujarat

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2021

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात व अर्ज


Leave A Reply

Your email address will not be published.