PCMC Recruitment 2021 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती जाहिरात

PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021 Details

PCMC Bharti 2021PCMC Recruitment 2021 Latest Official Advertisement is published Now. As per these New notifications, the recruitment process is already started now. There are a total of 04 Vacancies available under this Bharti process. Further details are as follows:-

(Pimpri Chinchwad Municipal Corporation) पिंपरी चिंचवड महानगरपालिका  संचालित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व्यवस्थापन व कार्यालयात संयोजक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, लिपिक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 जुलै 2021 आहे.

  • पदाचे नाव – संयोजक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, लिपिक
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • मुलाखतीचा पत्ता – जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगाव चिखली, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2021.

अधिकृत संकेतस्थळ


Leave A Reply

Your email address will not be published.