Pune Mahanagarpalika Bharti-पुणे महानगरपालिकेत 1105 पदांची भरती

Pune Mahanagarpalika Bharti

पुणे महानगरपालिकेत 1105 पदांची भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2020


पुणे महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया, नर्सिंग ऑर्डरली पदांच्या एकूण 1105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२० आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया, नर्सिंग ऑर्डरली

पद संख्या –  1105 जागा

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

 • Medical Officer: MBBS, BAMS
 • Health Inspector: SSC Pass
 • Inspector: SSC Pass
 • Junior Nurse: 12th Science
 • Staff Nurse: SSC, ANM
 • Pharmacist: 12th, D. Pharm
 • Laboratory Technician: DMLT Exam Pass
 • Laboratory Assistant: DMLT Exam Pass
 • ECG Technician: Degree
 • Assistant Hospital: SSC Exam
 • Aaya: 8th Pass
 • Nursing Orderly: SSC Pass

Experience (अनुभव)

 • Medical Officer – Class II: 3 Years’ Experience.
 • Medical Officer- Ayurveda – Class II: 3 Years’ Experience.
 • Health Inspector Class III: 5 Years’ Experience.
 • Junior Nurse- Class III: 5 Years’ Experience.
 • Staff Nurse ANM- Class III: 3 Years’ Experience.
 • Pharmacist – Class III: 3 Years’ Experience.
 • Laboratory Technician – Class III: 3 Years’ Experience.
 • Assistant Hospital- Class III: 3 Years’ Experience.

Age Limit (वयाची अट)

Open Category: 38 Years & Reserve Category: 43 Years.

Pune Mahanagarpalika Bharti Age Limit
Pune Mahanagarpalika Age Limit
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल[email protected]
अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ मे २०२० आहे.
अर्ज सादर करण्याची तारीख – २० मे २०२० आहे
अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in

अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Leave A Reply

Your email address will not be published.