RRB NTPC Exam 2021 Phase 7 Exam Dates

RRB NTPC Exam 2021: फेज 7 परीक्षेच्या तारखा जाहीर

RRB NTPC Exam 2021 7th & Last Phase Exam Schedule

RRB NTPC Exam 2021 : It is proposed to conduct the 7th phase of 1st Stage Computer Based Test (CBT-I) on 23rd, 24th, 26th, and 31st July 2021 for approx. 2.78 lacs Applicants. Downloading of E-Call Letters will start on 4 days prior to the exam date mentioned in Exam City and date

रेल्वे भरती मंडळाने आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2021 च्या 7 व्या टप्प्याबद्दल नवीन नोटीस जाहीर केली आहे. आरआरबी एनटीपीसीच्या सूचनेनुसार फेज 7 एनटीपीसी परीक्षा 2021 अंदाजे 2.78 लाख उमेदवारांसाठी 23, 24, 26 & 31 जुलै 2021 रोजी घेण्यात येईल.

रेल्वे भर्ती मंडळाने (आरआरबी) आरआरबी चंदीगड आणि इतरांच्या अधिकृत संकेतस्थळावर फेज 7 मध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पोस्ट्स (एनटीपीसी) साठी ऑनलाईन परीक्षा तारीख जाहीर केली आहे.

आरआरबी एनटीपीसी फेज 7 परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या 10 दिवसांपूर्वी त्यांचे परीक्षा शहर, तारीख आणि प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.


अधिकृत नोटिस


Leave A Reply

Your email address will not be published.