SBI Apprentice Recruitment 2021-भारतीय स्टेट बँकेत (SBI) अप्रेंटिस पदाच्या 6100 जागांसाठी भरती

SBI Apprentice Recruitment 2021 for 6100 Post All Over India

SBI Apprentice Recruitment 2021 for 6100 Post All Over India

SBI (State Bank of India), SBI Apprentice Bharti 2021 (SBI Apprentice Recruitment 2021) for 6100 Apprentice under the Apprenticeship Act, 1961.  https://ebharti.in/sbi-apprentice-recruitment-2021

SBI (State Bank of India) has invited applications from Indian Citizens for engagement as apprentices under the Apprentice Act 1961.

SBI Recruitment 2021: State Bank of India has declared the recruitment notification for the 6100 Posts for freshers. Applicants need to apply online mode. Interested candidates can apply before the 26th of July 2021.

SBI Bharti 2021 (Apprentice): स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “Apprentice“ पदाच्या एकूण 6100 (महाराष्ट्र – 375) रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 जुलाई 2021 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 ही आहे.

अर्जदार कुठल्याहि एका राज्यासाठीच अर्ज करू शकतात.

परीक्षा फी ऑनलाइन माध्यमाने भरावी.

अधिक माहिती साठि खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा..

 

पदाचे नाव: अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)

पद संख्या:  6100

(महाराष्ट्र: 375)

अहमदनगर -14, अकोला -8, अमरावती -12, औरंगाबाद -17, बीड -15, भंडारा -10, बुलढाणा -12, चंद्रपूर -10, धुळे -14, गडचिरोली -12, गोंदिया -6, हिंगोली -6, जळगाव- 10, जालना -5, कोल्हापूर -12, लातूर-10, नागपूर -5, नांदेड -17, नंदुरबार-12, नाशिक -10, उस्मानाबाद-12, परभणी -8, पुणे -6, रत्नागिरी -10, सांगली -6, सातारा-8, सिंधुदुर्ग -8, सोलापूर -8, वर्धा -6, वाशिम -5, यवतमाळ -6, रायगड – 40, पालघर-20, ठाणे -15

वर्गवारी प्रमाणे जागा (संपूर्ण भारत)

SC ST OBC EWS UR Total
977 567 1375 604 2577 6100

 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण

अर्ज फी :

  • General/ OBC/ EWS – रु. 300/-
  • SC/ST/अपंग-फी नाही

वयोमर्यादा:  31 ऑक्टोबर 2021 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST:05वर्षे सूट,OBC:03वर्षे सूट)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 6 जुलै 2021

अर्ज भरण्याची शेवटची तारीख:26 जुलै 2021

परीक्षा: ऑगस्ट 2021

मानधन (SBI Apprentice Salary): 15000/-


संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज करा


Leave A Reply

Your email address will not be published.