SSC CGL Recruitment 2021

SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

SSC CGL Recruitment 2021

पदसंख्या : 6506 जागा

पदाचे नाव

पद क्र. पदाचे नाव
ग्रुप ‘B’
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट
5 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
6 आयकर निरीक्षक
7 इस्पेक्टर
8 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
9 सब इंस्पेक्टर
10 असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 सब इस्पेक्टर
13 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’
14 ऑडिटर
15 अकाउंटेंट
16 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 कर सहाय्यक
19 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी. : 01 जानेवारी 2021 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

वयोमर्यादा

पद क्र.1, 2, 5, 6, 7, 8, 10,11,& 12: 30 वर्षांपर्यंत.

पद क्र.3 & 9: 20 ते 30 वर्षे.

पद क्र.4: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.13: 32 वर्षांपर्यंत.

पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.

Fee : General/OBC: ₹100/-   (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

परीक्षा (CBT): 

Tier-I: 29 मे ते 07 जून 2021

Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2021  (11:30 PM)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा 

Online अर्ज: Apply Online 

Leave A Reply

Your email address will not be published.