SSC GD Constable Recruitment 2021-SSC GD Admit Card Download

SSC GD Constable Exam Dates for 25271 Posts Published

SSC GD Constable Recruitment 2021

(Staff Selection Commission) SSC GD Constable in Armed Police Forces-CAPF, NIA ,SSF and Rifleman (GD) in Assam Rifles Both male and female Constables GD(General Duty)in CAPF Exam-2021 SSC GD Constable Recruitment 2021/SSC GD Constable Bharti 2021 for 25271 GD Constable Posts. www.ebharti.in/ssc-gd-constable-recruitment


रिक्त पदे: 25271 (BSF,CISF,CRPF,SSB,ITBP,Assam Riffle,NIA,SSF)

पदाचे नाव: GD Constable  (General Duty)

पदांचा तपशील:

BSF

पुरुष महिला 7545
6413

1132

CISF

पुरुष

महिला

8464

7610

854

CRPF

पुरुष महिला

00

00

00

SSB

पुरुष महिला

3806

3806

00

ITBP

पुरुष महिला

1431

1216

215

Assam Riffle

पुरुष महिला

3785

3185

600

NIA

पुरुष महिला

00

00

00

SSF पुरुष महिला

240

194

46

जात प्रवर्गानुसार पदांचा तपशील

SSC GD CASTE WISE VACANCY DETAILS

शैक्षणिक पात्रता: 

 • 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग

पुरुष

Gen / OBC /SC

पुरुष

ST

महिला

Gen/OBC/SC

महिला

ST

ऊंची

170 से.मि 165 से.मि 157 से.मि 155 से.मि
छाती 80-85 से.मि 76-80 से.मि लागू नाही

लागू नाही

रनिंग 5 कि.मी 24 मि.मध्ये 5 कि.मी 24 मि.मध्ये 1.6 कि.मी 8.5 मि.मध्ये

1.6 कि.मी 8.5 मि.मध्ये

 

वयोमार्यादा 01 ऑगस्ट 2021 रोजी:

 • 18 ते 23 वर्षे  (SC/ST: 05 वर्ष, OBC:03 वर्ष सवलत)

ठिकाण:

 • संपूर्ण भारत.

फी:

 • सर्वसाधारण / इतर मागासवर्ग : ₹100/-
 • अनू.जाती/अनू.जमाती/मा.सैनिक/महिला: ₹00/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

 • 31ऑगस्ट 2021

अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख:

 • 02 सप्टेंबर 2021

प्रवेश पत्र उपलब्ध: 

 • नंतर कळवण्यात येईल.

परीक्षा तारीख:

नंतर कळवण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा केंद्रे:

 1. अमरावती
 2. औरंगाबाद
 3. जळगाव
 4. कोल्हापूर
 5. मुंबई
 6. नागपुर
 7. नांदेड
 8. नाशिक
 9. पुणे.

अधिकृत संकेतस्थळ

सविस्तर जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा


Download Admit Card( Western Region)

GD Constable पदासाठीअर्ज कसा करावा ?

SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर (ssc.nic.in) जाऊन अर्ज करावा

SSC GD Constable अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

SSC GD अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31-08-2021 आहे

SSC Constable अर्जाची फी किती आहे?

सर्वसाधारण व इतर मागासवर्ग फक्त पुरुषाकरिता फी 100/- आहे.

SSC GD Constable परीक्षा कधी होणार?

परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.