SSC MTS Result जाहीर, येथे करा डाउनलोड

SSC MTS Result Declaired for tier 1

SSC MTS Exam Result : Result of SSC MTS Tier 1 has been declared. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

 

SSC MTS Tier 1 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ही परीक्षा झाली होती.

 

SSC MTS Tier 1 परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात. एसएससी एमटीएस 2021चा निकाल पीडीएफ फाइलमध्ये जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या रोल नंबरच्या मदतीने एसएससी एमटीएस निकाल Tier 1 निकाल पाहता येणार आहे.

 

How to Check SSC MTS 2021 Result

एसएससी एमटीएस 2021 चा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.

होमपेजवर, ‘SSC MTS Tier 1 Result 2020’असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

तुमचे नाव आणि रोल नंबर शोधण्यासाठी PDF फाइल खाली स्क्रोल करा.

निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

 

The result of SSC MTS Tier 1 for the examination held from 5th October to 2nd November 2021 has been declared 2020-21. Candidates who have passed this examination will now be eligible to appear for the Tier 2 examination. Candidates will be able to find more information related to the exam on the official website.

Leave A Reply

Your email address will not be published.