UPSC ESE Recruitment 2020
केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या २९ जागा
पदसंख्या : २९ जागा
पदे : कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, संचालक, उपअधीक्षक पुरातत्व अभियंता, सहाय्यक क्लिनिकल भ्रूणविज्ञान डायलिसिस वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ (ग्रेड-III) सहाय्यक प्राध्यापक आणि अभियंता व जहाज सर्वेक्षण-सह-उपसंचालक
शैक्षणिक पात्रता – संबधित पदवी , उच्च पदवी , प्रमाणपत्र व इतर पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३३/३५/४० आणि ५० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक १४ जानेवारी २०२१
परीक्षा शुल्क : आमागास रु २५/- मागासवर्गीय रु ०/-
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात (Notification) : पहा
अधिकृत वेबसाईट : पहा
Online अर्ज : Apply Online