UPSC Recruitment 2021

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती 2021

UPSC Recruitment 2021

पदसंख्या : 89 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इकोनॉमिक ऑफिसर 01
2 असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (सिव्हिल) 10
3 प्रोग्रामर ग्रेड A 01
4 पब्लिक प्रोसिक्यूटर 43
5  असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर 26
6 सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Ballistics) 01
7 सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Biology) 02
8 सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Chemistry) 02
9 सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Documents) 06
10 सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Lie-Detection) 01
Total 89

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : इकॉनॉमिक्स /अप्लाइड इकॉनॉमिक्स / बिझिनेस इकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी

पद क्र.2 : (i) B.E./B.Tech (सिव्हिल)   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3 : (i) सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स संशोधन / भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य (सांख्यिकीसह) मधील पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 : (i) विधी पदवी (LLB)  (ii) 07 वर्षे अनुभव

पद क्र.5 : विधी पदवी (LLB)

पद क्र.6 : (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.7 : (i) प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.8 : (i) रसायनशास्त्र किंवा विष विज्ञान किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.9 : (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर) किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.10 : (i) मानसशास्त्र किंवा क्रिमिनोलॉजी पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 18 मार्च 2021 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

पद क्र.1& 5 : 30 वर्षांपर्यंत

पद क्र.2,3,& 4 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.6 ते 10 : 38 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2021  (11 :59 PM)

Fee : General/OBC/EWS : ₹25/-    (SC/ST/PH/महिला :फी नाही)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

Online अर्ज : Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.