VSSC Recruitment 2021

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 80 जागांसाठी भरती

VSSC Recruitment 2021

पदसंख्या : 80 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सायंटिस्ट/इंजिनिअर-SD 19
2 सायंटिस्ट/इंजिनिअर-SC 59
3 मेडिकल ऑफिसर-SD 01
4 मेडिकल ऑफिसर-SC 01
Total 215

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: Ph.D/ M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc.

पद क्र.2: M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc.

पद क्र.3: MD (General Medicine)

पद क्र.4: (i) MBBS   (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

पद क्र.1 & 3: वयाची अट नाही.

पद क्र.2 & 4: 03 जानेवारी 2020 रोजी 18 ते 35 वर्षे

Fee: General/OBC: ₹250/-  (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   04 जानेवारी 2021

नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात : पाहा 

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.