RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2022-23 येत्या 16 फेब्रुवारी पासून सुरू होणार 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे  1) रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा 2) जातीचे प्रमाणपत्र 3) दिव्यांग/अपंगत्व प्रमाणपत्र 4) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (अराखीव प्रवर्गासाठी) – 1 लाखापेक्षा कमी असलेले उत्पन्न 5) आधार कार्ड 6) पासपोर्ट साइज फोटोस 7) जन्म प्रमाणपत्र