Western Railway पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या 177 जागांसाठी भरती.

Western Railway Recruitments 2020

पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या  177 जागांसाठी भरती.

Western Railway Mumbai has new 117 vacancies for the post of CMP-GDMO, CMP, Specialist, Renal Replacement/ Haemodialysis Technician, Hospital Attendants, House Keeping Assistant, Last Date To Apply is 24th May 2020 and the Official Website is www.wr.indianrailways.gov.in

पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या  177 जागांसाठी पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑन-लाइन ई-मेल द्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2020 आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी .

CMP-GDMO 09 जागा MBBS 53 वर्षांपर्यंत
CMP स्पेशलिस्ट 11 जागा MBBS, PG-पदवी किंवा डिप्लोमा 53 वर्षांपर्यंत
रेनल Replacement / हेमोडायलिसीस टेक्निशियन 02 जागा B.Sc. व हेमोडायलिसीस डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव 53 वर्षांपर्यंत
हॉस्पिटल अटेंडंट 65 जागा 10 वी उत्तीर्ण व अनुभव 20 ते 33  वर्षांपर्यंत
हाऊस कीपिंग असिस्टंट 90 जागा 10 वी उत्तीर्ण 18 ते 33 वर्षांपर्यंत
  • अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही
  • नोकरी ठिकाण -मुंबई रिजन  (महाराष्ट्र)
  • अधिकृत संकेतस्थळ – www.wr.indianrailway.gov.in
  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2020
  • सविस्तर जाहिरातWestern Railway Recruitments 2020
Leave A Reply

Your email address will not be published.