ZP Bharti 2021 New Posts Notification PDF | जिल्हा परिषद वाढीव जागा 2021

ZP Bharti 2021 | ZP Recruitment 2021 for Pharmacist, Health Worker & Lab Technician Posts.

ZP Bharti 2021 New Notification 2021| New Posts Added

ZP Bharti 2021: Government of Maharashtra, Zilla Parishad Recruitment, ZP Recruitment 2021, ZP Bharti 2021 for Pharmacist, ZP Pharmacist Vacancy in Maharashtra 2021,Health Worker & Laboratory Technician Posts. www.ebharti.in/zp-bharti-2021

Maharashtra Zilla Parishad Recruitment 2021

Government of Maharashtra, Zilla Parishad Invites Application From 5300+ Eligible Candidates For Pharmacist, Health Worker, Health Supervisor & Laboratory Technician Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For New Added Posts Online Application is 10 October 2021. More Details About Zilla Parishad Recruitment 2021 Given Below. ZP Bharti 2021, Zilla Parishad Bharti 2021, ZP Recruitment 2021, Zilla Parishad Recruitment 2021, Zilla Parishad Bharti 2021 https://ebharti.in/zp-bharti-2021

एकूण पदे : 5000 पेक्षा जास्त 

पदाचे नाव: 

पद क्र.

पदाचे नाव 

1

औषध निर्माता(Pharmacist)

2

आरोग्य सेवक (पुरुष)(Heath Worker)

3

आरोग्य सेवक (महिला)

4

प्रयोगशाळा तंत्रज्ञ(Lab Technician)

5 आरोग्य पर्यवेक्षक(Health Supervisor)

 

शैक्षणिक पात्रता: 

औषध निर्माता:

 • B.Pharm/D.Pharm
 • MS-CIT/CCC

प्रयोगशाळा तंत्रज्ञ:

 • B.Sc. (Physics/Chemistry/Biology/Zoology/Microbiology)
 • MS-CIT/CCC

आरोग्य सेवक:

 • 10वी उत्तीर्ण
 • MS-CIT/CCC

आरोग्य सेविका :

 • 12 वी उत्तीर्ण
 • A.N.M
 • नर्सिंग रजिस्ट्रेशन

आरोग्य पर्यवेक्षक:

 • B.Sc.
 • आरोग्य कर्मचारी कोर्स
 • MS-CIT/CCC

वयोमर्यादा:

 • 18 ते 38 वर्ष
 • मागासवर्गीय: 05 वर्ष सवलत

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र(संबधित जिल्हा परिषद)

अर्ज शुल्क : 

 • खुला प्रवर्ग: रु 500/-
 • मागासवर्गीय: रु 250/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

 • 1 ऑक्टोबर 2021

नव्याने समाविष्ट दिव्यांग व खुल्या प्रवर्गातील अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

 • 10 ऑक्टोबर 2021

परीक्षेसाठी प्रवेशपत्र:

ऑफलाइन परीक्षा:

 • आरोग्य सेवक: 17-10-2021 सकाळी 11.00 ते 01.00
 • आरोग्य सेविका: 17-10-2021 दुपारी 03.00 ते 05.00 
 • औषध निर्माता: 16-10-2021 दुपारी 03.00 ते 05.00

ऑनलाइन अर्ज करा  [Starting: 01 ऑक्टोबर]

 


जिल्हा निहाय रिक्त पदे | District Wise Vacant Posts

नवीन पदे लवकरच प्रसिद्ध केल्या जातील

अहमदनगर (ZP Ahmednagar Recruitment 2021)औषध निर्माता-13
आरोग्य सेवक-187
आरोग्य सेविका-352
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-03
नाशिक (ZP Nashik Recruitment 2021)औषध निर्माता-01
आरोग्य सेवक-52
आरोग्य पर्यवेक्षक-01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-02
आरोग्य सेविका-29
बीड (ZP Beed Recruitment 2021)औषध निर्माता-14
आरोग्य सेवक-350
भंडारा (ZP Bhandara Recruitment 2021)औषध निर्माता-03
आरोग्य सेवक-42
आरोग्य सेविका-65
आरोग्य पर्यवेक्षक-01
हिंगोली (ZP Hingoli Recruitment 2021)औषध निर्माता-03
आरोग्य सेवक-20
आरोग्य सेविका-90
बुलढाणा (ZP Buldana Recruitment 2021)औषध निर्माता-03
आरोग्य सेवक-131
आरोग्य सेविका-158
आरोग्य पर्यवेक्षक-05
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
पुणे (ZP Pune Recruitment 2021)औषध निर्माता-02
आरोग्य सेवक-10
आरोग्य सेविका-13
रायगड (ZP Raigad Recruitment 2021)औषध निर्माता-14
आरोग्य सेवक-50
आरोग्य सेविका-196
रत्नागिरी (ZP Ratnagiri Recruitment 2021)औषध निर्माता-04
आरोग्य सेवक-13
आरोग्य सेविका-07
आरोग्य पर्यवेक्षक-01
सातारा (ZP Satara Recruitment 2021)औषध निर्माता-01
आरोग्य सेवक-12
आरोग्य सेविका-14
आरोग्य पर्यवेक्षक-01
सिंधुदुर्ग (ZP Sindhudurg Recruitment 2021)औषध निर्माता-06
आरोग्य सेवक-521
आरोग्य पर्यवेक्षक-01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
आरोग्य सेविका-41
जालना (ZP Jalna Recruitment 2021)औषध निर्माता-12
आरोग्य सेवक-125
आरोग्य पर्यवेक्षक-01
आरोग्य सेविका-40
सोलापूर (ZP Solapur Recruitment 2021)आरोग्य सेवक-97
आरोग्य सेविका-237
कोल्हापूर(ZP Kolhapur Recruitment 2021)औषध निर्माता-02
आरोग्य सेवक-02
आरोग्य सेविका-03
वर्धा (ZP Wardha Recruitment 2021)औषध निर्माता-04
आरोग्य सेवक-13
आरोग्य सेविका-07
आरोग्य पर्यवेक्षक-01
नागपूर (ZP Nagpur Recruitment 2021)औषध निर्माता-01
आरोग्य सेवक-11
आरोग्य सेविका-12
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
यवतमाळ (ZP Yavatmal Recruitment 2021)औषध निर्माता-01
आरोग्य सेवक-15
आरोग्य पर्यवेक्षक-02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
औरंगाबाद (ZP Aurangabad Recruitment 2021)औषध निर्माता-08
आरोग्य सेवक-66
आरोग्य सेविका-189
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-02
जळगाव (ZP Jalgaon Recruitment 2021)औषध निर्माता-01
आरोग्य सेवक-100
आरोग्य सेविका-315
ठाणे (ZP Thane Recruitment 2021)आरोग्य सेविका-82
आरोग्य पर्यवेक्षक-02
सांगली (ZP Sangli Recruitment 2021)औषध निर्माता-11
आरोग्य सेवक-173
आरोग्य सेविका-239
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
आरोग्य पर्यवेक्षक-03
परभणी (ZP Parbhani Recruitment 2021)औषध निर्माता-06
आरोग्य सेवक-39
आरोग्य सेविका-111
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
आरोग्य पर्यवेक्षक-03
पालघर (ZP पालघर Recruitment 2021)औषध निर्माता-35
आरोग्य सेवक-119
आरोग्य सेविका-276
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-33
नांदेड (ZP Nanded Recruitment 2021)औषध निर्माता-01
आरोग्य सेविका-03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-01
आरोग्य पर्यवेक्षक-01
अकोला (ZP Akola Recruitment 2021)आरोग्य सेवक-03
आरोग्य सेविका-04

Maharashtra ZP Bharti 2021: मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड नवीन तयार करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदन पत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘SEBC’ (मराठा) आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार SEBC प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या (OPEN) प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा (EWS)दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

Maharashtra ZP Recruitment 2021

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे SEBC प्रवर्गातील उमेदवार खुल्या(OPEN) प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे.

ZP Arogya Sevak Bharti 2021: सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे.

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

 


Join Telegram Channel
1 Comment
 1. […] ZP Bharti 2021 | जिल्हा परिषद भरती 2021 […]

Leave A Reply

Your email address will not be published.